About

(आमच्या विषयी)

आम्ही महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षक समूह असून आम्ही आपणास लवकरच खालील विषयासंबंधी सेवा पुरवणार आहोत.

  • शाळा संबंधी लागणारी सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात पोर्टलवरच तयार होतील.
  • शाळेतील विद्यार्थ्यांना द्यावयाची तक्ते जसे-बोनाफाईड प्रमाणपत्र, इत्यादि
  • शिक्षकांना त्यांच्या सेवा संबंधी कागदपत्रे जसे-विविध प्रस्ताव ,अर्ज इत्यादि

जर आपण देखील महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षक असाल आणि आपल्या जिल्ह्यातील / तालुक्यातील / केंद्रातील कामे करत आसल तर आमच्याशी जोडण्यासाठी आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर आपली माहिती भरा. आम्ही आपणास नक्की संपर्क करू.

Get connected with us.

नोंदणी आवश्यक

आपल्या अस्थापणेची / शाळेची नोंदणी करणे आवश्यक आहे.. त्यासाठी आमहास संपर्क करा..

Contact

Contact Us

Address

Nandadeep housing socity chh. sambhajianagar 431001

Call Us

+91 747 000 6 3333

Email Us

iamtechnomaster@gmail.com

Loading
Your message has been sent. Thank you!